Browsing Category

स्थानिक

म्हसरूळला सीता सरोवरावर त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव

म्हसरूळ, (वा.) येथील सीता सरोवरावर त्रिपुरारी पौर्णिमा व नियमित पौर्णिमा दीपोत्सवाचा सोहळा गुरूवारी (दि.18)  झाला. वाढदिवस असलेले राजेंद्र फलाने, सचिन गरुड, मोहिनी भगरे, रोहिणी उखाडे यांच्या हस्ते भगवान श्री रामचंद्रांची आरती करून…
Read More...

पंचवटीतील अवधूत काॅलनी नागरी सुविधांपासून वंचित

नाशिक  : प्रतिनिधी पंचवटीतील मेरी-रासबिहारी रोडवरील व औदुंबर लॉन्स समोरील अवधूत कॉलनी ही वीज, पाणी, रस्ते, ड्रेनेज आदी अत्यावश्यक सुविधांपासून वंचित आहे. गेल्या ९ ते १० वर्षांपासून ही स्थिती आहे. या भागात बंगले व सोसायट्या अनेक आहेत.…
Read More...

एसटी कर्मचाऱ्यांबाबत सकारात्मक निर्णयाची संभाजी ब्रिगेडची मागणी

नाशिक : प्रतिनिधी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख रविंद्र दातीर व महानगरप्रमुख हार्दिक निगळ यांनी केले आहे. संभाजी ब्रिगेडतर्फे पंचवटी डेपो…
Read More...

पंचवटी सार्वजनिक वाचनालयात पं. नेहरू जयंतीनिमित्त कार्यक्रम

नाशिक : प्रतिनिधी पहिले पंतप्रधान भारतरत्न पं. जवाहरलाल नेहरू यांची 132 वी जयंती ॲड. उत्तमराव ढिकले पंचवटी सार्वजनिक वाचनालयात  साजरी झाली.  याप्रसंगी वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह ग्रंथमित्र नथुजी देवरे यांनी स्वागत केले. हिरालाल परदेशी…
Read More...

राघोजी भांगरे जयंतीनिमित्त विविध उपक्रम

नाशिक : प्रतिनिधी स्वराज्य परिवाराच्यावतीने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची 116 वी जयंती म्हसरूळ येथे विविध उपक्रमांनी साजरी झाली. याप्रसंगी स्वराज्य परिवाराचे अध्यक्ष व शिवचरित्रकार भाऊसाहेब नेहरे यांचे मार्गदर्शन लाभले. आद्य…
Read More...

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अरूण पवार, रंजना भानसी यांचा पाठींबा

नाशिक : प्रतिनिधी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला महापालिका गटनेते व नगरसेवक अरूण पवार व माजी महापौर व नगरसेविका रंजना भानसी यांनी भारतीय जनता पक्षाच्यावतीने पाठींबा दिला आहे. पेठरोड येथील बस वाहतूक कर्मचाऱ्यांची त्यांनी भेट घेतली व…
Read More...

सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे दिवाळीचे फराळ वाटप

नाशिक : प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्यांनी दिवाळी फराळ व कपड्यांचे कश्यपी धरणाजवळील शास्त्रीनगर येथील आदिवासी पाड्यावर जावून वाटप केले. या उपक्रमाचे हे 4 थे वर्ष होते.
Read More...

`हर्षल इंगळे मित्र परिवारा’तर्फे म्हसरूळला फराळाचे वाटप

नाशिक : प्रतिनिधी येथील 'हर्षल इंगळे मित्र परिवारा'तर्फे फराळाचे वाटप करण्यात आले. गरिबांसमवेत 'सर्व अट्टहास एका हास्यासाठी' याप्रमाणे दिवाळीचे फरसाण, चकली,लाडू, चॉकलेट्स यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन सचिन लोणारी, योगिता…
Read More...

मखमलाबाद परिसरातील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

म्हसरूळ, (वा.) मखमलाबाद येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या 1991 व 1992 सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी तेव्हाच्या शिक्षकांसोबत एकत्र येऊन पुन्हा एकदा शाळा भरवली. यावेळी सर्वच जण भावनाप्रधान झाले होते. निवृत्त सेवक दिगंबर…
Read More...