Browsing Category

साहित्य

`नाशिकमधील साहित्य संमेलनातील दालनास अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे’

नाशिक : प्रतिनिधी नाशिक येथील साहित्य संमेलनातील एका मंडपास किंवा दालनास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मातंग एकता आंदोलन या संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी या संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश…
Read More...

रोटरी हेल्थ सोसायटीतर्फे कवी प्रशांत केंदळे यांचा सत्कार

नाशिक : प्रतिनिधी गदिमा पुरस्कार मिळाल्याबद्दल कवी प्रशांत केंदळे यांचा रोटरी हेल्थ सोसायटीतर्फे सत्कार करण्यात आला. रोटरी प्रेसिडेंट बेनिवाल यांनी त्यांचा सत्कार केला. योगाचार्य अशोक पाटील यांनी परिचय करून दिला. स्नेहा पुल्ली…
Read More...

‘सूर्योदय’ तर्फे रविवारी (ता.28) परिसंवाद, कविसंमेलन

नाशिक : प्रतिनिधी सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ नाशिक शाखेतर्फे रविवारी (ता. २८) मानवधन विद्यानगरी, पाथर्डी फाटा, नाशिक येथे संमेलन होणार असून संमेलनाच्या प्रचारासाठी परिसंवाद व कविसंमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष सावळीराम…
Read More...

‘पोस्टर’ कवितासंग्रहाचे उद्या प्रकाशन

नाशिक : प्रतिनिधी कवी प्रा. शरद देशमुख लिखित 'पोस्टर' कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवारी (ता. २०) सायंकाळी चार वाजता गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहासमोरील आयएमआरटी हॉलमध्ये होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवजीवन…
Read More...

साहित्य संमेलन कार्यक्रमपत्रिकेवर ठाले पाटील यांचे शिक्कामोर्तब !

नाशिक : प्रतिनिधी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेतील बऱ्याचशा भवती न भवतीनंतर अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी बुधवारी किरकोळ बदलांसह शिक्कामोर्तब केले. त्यामुळे संमेलनाची अधिकृत कार्यक्रम पत्रिका…
Read More...

साहित्य संमेलनासाठी पालकमंत्र्यांच्या सूचना

नाशिक : प्रतिनिधी साहित्य संमेलनाचे आयोजन ही नाशिकचे नाव उंचावण्यासाठी लाभलेली महत्वाची संधी असून हे केवळ साहित्य संमेलन नाही तर शहर व जिल्ह्यासाठी हा महत्वाचा उत्सव आहे. सारस्वतांच्या हा मेळावा अधिक दर्जेदार व्हावा त्यादृष्टीने जिल्हा…
Read More...

प्राजक्ता माळी यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

नाशिक : प्रतिनिधी साहित्य संमेलनाची सुरुवात प्राजक्त प्रभा कविता संग्रहाच्या प्रकाशन आणि काव्य वाचन कार्यक्रमातून होत आहे. या होणाऱ्या साहित्य संमेलनाचे आदरतिथ्य नाशिककर अतिशय उत्कृष्टपणे करतील, असा विश्वास असून नाशिमध्ये होणारे हे साहित्य…
Read More...

ग्रंथालय चळवळीचे आधारस्तंभ : (स्व.) दत्ता पगार

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय चळवळीचे पितामह म्हणून ज्यांचा आवर्जू­न उल्लेख करावा, असे सुभाष वाचनालयाचे ग्रंथमित्र दत्ता पगार-माळी यांचे नुकतेच वयाच्या 73 व्या वर्षी अल्प आजाराने  निधन झाले.  ग्रंथालय चळवळ पोरकी झाली. त्यानिमित्ताने हा लेख...…
Read More...