पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टतंर्गत निसर्ग विद्यानिकेतनमध्ये योग व निसर्गोपचाराचा अभ्यासक्रम प्रवेशास सुरूवात

0

नाशिक : प्रतिनिधी

येथील पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टतंर्गत निसर्ग विद्यानिकेतनमध्ये योग व निसर्गोपचाराचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. ही माहिती डाॅ. तस्मीना शेख व सुनिता पाटील यांनी दिली आहे. हा अभ्यासक्रम एक वर्षाचा असून तो मराठी व इंग्रजी माध्यमात उपलब्ध आहे. त्यासाठी 10 वी किंवा 12  शिक्षणाची अट आहे.

ऑनलाइन प्रवेशासह ऑनलाइन व ऑफलाईन स्टडी करून घेण्यात येईल. कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीवीसीचे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. प्रवेश क्षमता ३० विद्यार्थांची आहे. प्रवेश सत्र एक सप्टेंबर 2023 से

२ ऑक्टोबर 2023 आहे. परीक्षा ऑक्टोबर 2024 मध्ये होणार आहे. माध्यम मराठी, हिंदी व इंग्रजी आहे.

कोर्स पूर्ण केल्यानंतर योगशिक्षकाची नोकरी मिळवू शकतात. स्वतःचे चिकित्सा केंद्र उघडू शकतात. योग आणि प्राकृतिक चिकित्सा कक्षाएं शुरू करू शकतात.

आहारतज्ज्ञ, सौंदर्य चिकित्सकाच्या रूपात व्यवसाय करू शकतात. कमवा व शिका योजनासुदाधा उपलब्ध आहे. तसेच काही अभ्यासक्रमांचे कोचिंग क्लाससुद्धा कॉलेजमध्ये चालतात. ऑनलाइन विद्यार्थ्यांना महिन्याच्या शेवटी दोन 2 दिवसांचे प्रात्यक्षिक शिबिर आयोजित केले जाते. रोज ऑफलाइन क्लास होतो. रूग्णावर उपचारही होतो.

अभिलाषा निसर्गोपचार केंद्र, नाशिक येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

abhilashahsptl9009@gmail.com

तसेच काही कोर्स उपलब्ध असून काही सुरू होणार आहेत. यात पुढील कोर्सचा समावेश आहे. CMS&ED, BJMC, Panchkarma Diploma, cupping  therapy, Accupressure, Accupuncture, Ayurveeic Massage.

ॲडमिशनसाठी डॉ. एस. पाटील (निर्देशक) – 88799 29681, डॉ. टी. ए. शेख-(प्राध्यापक) – 7020321060 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

अभिलाषा नाचरोपॅथी सेंटर,

087665 15353

(घर नंबर 809 /2913, कविता बंगला, सर्वे नंबर 31, गायकवाड सभागृहाच्यापुढची लेन, नासर्डी नदीच्यामागे, अनुसया अपार्टमेंटशेजारी, डॉ. होमी भाभा  महानगरपालिका गार्डन जवळ, डॉ. होमी भाभा नगर मुंबई नाका, नाशिक, महाराष्ट्र – 422011

https://g.co/kgs/Zr8tkU

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.