नवी दिल्ली :
हरियाणा राज्यातील सोनीपतमधील राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपट्टू निशा दहियाची गोळी मारून हत्या केली. अशी बातमी काही मिनिटांत वाऱ्यासारखी व्हायरल झाली. पण ही माहिती चुकीची आहे.
कुस्तीपट्टू निशा दहिया अगदी सुरक्षित आहे. स्वतः निशा दहियाने याबाबत माहिती दिली आहे. याबाबत तिने ट्विटरवर एक व्हिडीओ LIVE केला आहे.
—