इच्छा फाउंडेशनच्या केंद्रात व्यसनमुक्तीची शपथ

0

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमधील इच्छा फाउंडेशन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र या संस्थेत योगाचार्य अशोक पाटीलउत्तमराव अहिरे यांनी व्यसनमुक्तीची शपथ दिली. तसेच निसर्गोपचाराचे महत्त्व सांगितले.

अशोक पाटील यांनी व्यसनमुक्तीसाठी योगाचे महत्त्व कथन केले. संस्थेचे संचालक कैलास बाविस्कर व समुपदेशन करणारे कमलेश यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सुमारे 150 लोक यामध्ये सहभागी झाले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.