नाशिक : प्रतिनिधी
अनंत विभूषित रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी तसेच पिठाचे उत्तर अधिकारी कानिफनाथजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने 16 व 17 रोजी समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा झाला. दिंडोरी तालुका समितीला आवरा-सावरीची सेवा देण्यात आली होती.
सेवेकरी असे :
यात सहभागी दिंडोरी तालुका समितीचे सेवेकरी असे :
सूर्यवंशी साहेब, अमोल खोडे, पारधी काका, भानुदास भवर, विलास काठे, राहुल मौले,सागर धात्रक.
1) सूर्यगड
पारधी काका, पांडुरंग पारधी, सुरेश पारधी, निवृत्ती कडाळी, हावशीराम पारधी, पोपट डोंबाळे, लक्ष्मीबाई पारधी, शुक्राबाई पारधी, सरूबाई रहेरे, भागाबाई कडाळी, उषा डंबाळे, सुशीला पारधी, लता कडाळी, विठाबाई कडाळी, ठकुबाई टोंगारे.
2) आंबे दिंडोरी
अमोल खोडे, दौलत भवर, अनिकेत विधाते, भूषण भवर, भानुदास भवर, विलास काठे, ललिता खोडे, निमिता बनकर, गायत्री बनकर, स्वाती बनकर, गायत्री पिंगळ, ललिता भवर, श्रद्धा भवर, ऋतुजा भवर
3) रामशेज
विलास बोडके, सागर धात्रक, संतोष बुनगे, गणेश बेंडकुळे, अभिषेक बोडके, कावेरी घोडके
4) एकलहरे
दिगंबर चौधरी, कविता चौधरी, तुषार पवार, पुष्पा पवार, लक्ष्मण पवार
5) मोहाडी
मोहनभाऊ डिंगोरे, राहुल मौले, कल्याणताई डिंगोरे, रोहिणी मौले
6) कोचरगाव
लक्ष्मण लिलके, लालू लिलके, राजेश दरेकर, प्रभाकर बेंडकुळे
7) करंजखेड
हिरामण गायकवाड, निर्मला गायकवाड, हेमंत पवार
8) सोनगाव
नामदेव टोंगारे, भावडू भदादे, इंदुबाई भदादे, हिरामण भदादे, गंगुबाई भदादे
यामध्ये महिलांनी परिसरातील कचरा उचलून पूर्ण परिसराची साफसफाई केली, तसेच महिलांनी महाप्रसादालामधील भांडे घासून सेवा केली. पुरुष वर्गानेही टेबल, खुर्च्या, सर्व बॅनर जमा केले. 6.30 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत दिंडोरी तालुका समिती आणि भक्तगणांनी सेवा केली. सर्वांचे कौतुक करावे तेवढेच कमी. त्यात दिंडोरी तालुका समिती, सेवा केंद्र, संग्राम सेना, महिला सेना, युवा सेना, ढोल पथक, आरती केंद्र या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. त्याबद्दल दिंडोरी तालुका समितीतर्फे त्यांचे अभिनंदन. अशीच सेवा त्यांच्या हातून घडो अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना.
—