साहित्य संमेलनासाठी पालकमंत्र्यांच्या सूचना
नाशिक : प्रतिनिधी
साहित्य संमेलनाचे आयोजन ही नाशिकचे नाव उंचावण्यासाठी लाभलेली महत्वाची संधी असून हे केवळ साहित्य संमेलन नाही तर शहर व जिल्ह्यासाठी हा महत्वाचा उत्सव आहे. सारस्वतांच्या हा मेळावा अधिक दर्जेदार व्हावा त्यादृष्टीने जिल्हा…
Read More...
Read More...
प्राजक्ता माळी यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
नाशिक : प्रतिनिधी
साहित्य संमेलनाची सुरुवात प्राजक्त प्रभा कविता संग्रहाच्या प्रकाशन आणि काव्य वाचन कार्यक्रमातून होत आहे. या होणाऱ्या साहित्य संमेलनाचे आदरतिथ्य नाशिककर अतिशय उत्कृष्टपणे करतील, असा विश्वास असून नाशिमध्ये होणारे हे साहित्य…
Read More...
Read More...
महिलेच्या गळयातील मंगळसूत्र लांबविले
नाशिक : शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना अशोकामार्ग भागात घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरला प्रमोद पवार (रा.…
Read More...
Read More...
मोटारसायकलची चोरी
नाशिक : प्रतिनिधी
मोटारसायकल चोरीचा चोरीचा प्रकार ठाकरे गल्ली, नाशिक शहर येथे घडला. याबाबत भद्रकाली पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी राहुल राजाराम भोये (रा. विडी कामगारनगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक) हे काल दुपारी दीड वाजता…
Read More...
Read More...
दुचाकी न दिल्याने तरूणास मारहाण
नाशिक : अल्पावधीसाठी दुचाकी दिली नाही या कारणातून चार जणांच्या टोळक्याने तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना राजीवनगर भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.…
Read More...
Read More...
रोकडोबावाडीत घरफोडी
नाशिक : प्रतिनिधी
घरफोडीचा प्रकार रोकडोबावाडी येथे घडला. याबाबत उपनगर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी राहुल यादव दिनकर (रा. रोकडोबावाडी, देवळाली गाव, नाशिकरोड) यांच्या मानलेल्या मावशीच्या घरात 31 ऑक्टोबर रोजी कोणी तरी अज्ञात…
Read More...
Read More...
कर्ज मंजूर करून देतो म्हणत ऑनलाईन फसवणूक
नाशिक : प्रतिनिधी
पाच लाख रुपये कर्ज मंजूर करून देतो, असे आमिष दाखवून अज्ञात व्यक्तीने एका जणाला 33 हजार रुपयांचा ऑनलाईन फसवल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी निषाद भालचंद्र कुलकर्णी (वय 53,…
Read More...
Read More...
बुलेटस्वारांनी दोघा मित्रांवर धारदार शस्त्राने केला हल्ला
नाशिक : प्रतिनिधी
दुचाकी अडवित बुलेटस्वारांनी दोघा मित्रांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सेवाकुंज भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सादिक मेमन आणि राजा नामक संशयीतांनी हा हल्ला केला.…
Read More...
Read More...
सेंट लॉरेन्समध्ये`बीबीसी यंग रिपोर्टर इंडिया’तर्फे कार्यशाळा
नाशिक, (वा.)
सिडकोतील अश्विननगर येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन फसवणुकीपासून वाचवण्यासाठी `बीबीसी यंग रिपोर्टर इंडिया'तर्फे कार्यशाळा आयोजित केली होती.
चुकीच्या किंवा खोट्या बातम्या, माहिती…
Read More...
Read More...
पंचवटीतील अवधूत काॅलनी नागरी सुविधांपासून वंचित
नाशिक : प्रतिनिधी
पंचवटीतील मेरी-रासबिहारी रोडवरील व औदुंबर लॉन्स समोरील अवधूत कॉलनी ही वीज, पाणी, रस्ते, ड्रेनेज आदी अत्यावश्यक सुविधांपासून वंचित आहे. गेल्या ९ ते १० वर्षांपासून ही स्थिती आहे.
या भागात बंगले व सोसायट्या अनेक आहेत.…
Read More...
Read More...