`लोकमान्य शिक्षणप्रसारक मंडळा’तर्फे मुख्याध्यापक-शिक्षक कार्यशाळा संपन्न
म्हसरूळ, (वा.)
प्रत्येक शिक्षकाने तंत्रस्नेही होऊन, अध्ययन व अध्यापनात गुणवत्ता आणावी. प्रत्येक कार्यशाळेतून नित्यनवीन शिकावे. विद्यार्थी हे लहानपणी घेतलेले अनुभव कधीही विसरत नाही. लहानपणी रूजलेल्या चांगल्या सवयी आयुष्यभर टिकतात, असे…
Read More...
Read More...
रंगुबाई जुन्नरे विद्यालयात विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या रंगुबाई जुन्नरे प्रायमरी विद्यालयात मुला-मुलींचे जोरदार स्वागत करण्यात आले. कोरोना काळात दीर्घ कालावधीनंतर ही शाळा भरली. विद्यार्थ्यांची तपासणी करून गुलाबपुष्प देण्यात आले. मुख्याध्यापिका…
Read More...
Read More...
कोरोनाच्या दीर्घ काळानंतर श्रीराम विद्यालयात विद्यार्थी
म्हसरूळ, (वा.)
पंचवटीतील श्रीराम विद्यालयात कोरोनाच्या दीर्घ काळानंतर शाळा भरविण्यात आली. मुलांमध्ये आनंद प्रचंड प्रमाणात दिसून आला. सेक्रेटरी बी. के. मुखेडकर, मुख्याध्यापक एस. टी. शिंदे, उपमुख्याध्यापक केदारे, पर्यवेक्षक नवसारे, उमेश…
Read More...
Read More...
म्हसरूळमध्ये स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन
म्हसरूळ, (वा.)
भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते, माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त येथे अभिवादन करण्यात आले.
आरटीओ कॉर्नर येथील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केटचे अध्यक्ष किरण काकड व मनीषा काकड यांनी मुंडे…
Read More...
Read More...
`यूडब्लूसीईसी’ मध्ये विद्यार्थ्यांना वन्यजीवांची ओळख उपक्रम
नाशिक : प्रतिनिधी
सिडकोतील अश्विननगर येथील `यूडब्लूसीईसी' मध्ये विद्यार्थ्यांना वन्यजीवांची ओळख करून देण्याचा उपक्रम आयोजित केला होता. त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वन्यजीव ही आपल्या ग्रहासाठी देवाने दिलेली…
Read More...
Read More...
सेंट लॉरेन्स हायस्कूलमध्ये मानवाधिकारांचा जागर
नाशिक : प्रतिनिधी
सिडकोतील अश्विननगर येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये मानवाधिकार दिन उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या संस्थापिका सुमन दत्ता होत्या.…
Read More...
Read More...
म्हसरूळला स्नेहनगर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लोकार्पण
म्हसरूळ : प्रतिनिधी
येथील प्रभाग क्रमांक 1 मधील स्नेहनगर येथे महिलांसाठी हळदी - कुंकू, तसेच स्नेहनगर, इच्छामणी गणपती मंदिर व स्नेह नगर परिसर येथे सीसीटीव्ही कॅमेरा लोकार्पण सोहळा पार पडला.
सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे…
Read More...
Read More...
मानवी हक्कांवरील अतिक्रमण टाळण्याची जबाबदारी प्रत्येकाची : प्रा. महाले
नाशिक, (वा.)
मानवी हक्क हे नैसर्गिक हक्क असून त्यावरील संकट टाळण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. त्याची जोपासना करणे काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन इगतपुरी महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. भागवत महाले यांनी केले.…
Read More...
Read More...
मखमलाबाद येथील`होरायझन’मध्ये सशस्त्र सेना ध्वज दिनी कार्यक्रम
नाशिक : प्रतिनिधी
मविप्र समाज संस्थेच्या होरायझन अकॅडेमी, मखमलाबाद येथे भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. शर्वरी काकड, अक्षरा पिंगळे, समृद्धी पिंगळे या…
Read More...
Read More...
धम्मगिरी योग महाविद्यालयास कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यालयाच्या समितीची भेट
नाशिक : प्रतिनिधी
येथील धम्मगिरी सामाजिक, सांस्कृतिक संस्था संचलित धम्मगिरी योग महाविद्यालय येथे कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय (रामटेक) च्या समितीने भेट दिली. याप्रसंगी त्यांनी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची पाहणी केली.…
Read More...
Read More...