नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षक मंडळाच्या सदस्यपदी साहेबराव राठोड बिनविरोध
नाशिक : प्रतिनिधी
शिक्षक व एनसीसी अधिकारी साहेबराव राठोड यांची नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ-मेरी हायस्कूलच्या शिक्षक प्रतिनिधीपदी व संस्थेच्या शिक्षक मंडळाच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. डिसेंबर 2023 पर्यंत त्यांचा कार्यकाळ…
Read More...
Read More...
मराठा हायस्कूलमध्ये विठ्ठलराव हांडे यांच्या स्मृतिदिनी अभिवादन
नाशिक, (वा.)
मविप्र समाज संस्थेच्या गंगापूर रोडवरील मराठा हायस्कूलमध्ये कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक हरिभाऊ दरेकर होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक खंडेराव वारुंगसे,…
Read More...
Read More...
होरायझन अकॅडेमी, मखमलाबाद, सुळेवाडी रोड येथे विद्यार्थ्यांचा किलबिलाट
नाशिक : प्रतिनिधी
मविप्र समाजाच्या होरायझन अकॅडमी, सुळेवाडी रोड, मखमलाबाद येथे कोविडच्या नियमांचे पालन करून इयत्ता १ ली ते ७ वीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी प्राचार्या सोनाली गायकर यांनी विद्यार्थ्यांना…
Read More...
Read More...
प्राकृतिक चिकित्सेच्या परीसाने विनाऔषध आजार बरे होऊ शकतात : प्रा. राज सिन्नरकर
नाशिक : प्रतिनिधी
आजच्या युगात प्रत्येकाला असेच वाटते आहे की औषधे घेतल्याशिवाय मी बराच होणार नाही...ही चुकीची विश्वास प्रणाली मनुष्याच्या डोक्यात पक्की झालेली आहे...आणि हीच खरी समस्या आहे..पण आता ही चुकीची विश्वास प्रणाली दुरुस्त करण्याची…
Read More...
Read More...
आठवले-जोशी बालविकास मंदिर, मेरी या शाळेत विद्यार्थ्याचे उत्साहात स्वागत
म्हसरूळ, (वा.)
कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा प्रदीर्घ काळानंतर सुरू झाल्या. सोमवारी शाळेची पहिली घंटा वाजली. इयत्ता पहिली ते सातवी च्या वर्गांना सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली. त्यानुसार आठवले-जोशी बालविकास मंदिर, मेरी ही शाळा भरली.…
Read More...
Read More...
म्हसरूळ येथे पेलमहाले दाम्पत्याच्या मोबाईल फोन भेटीने गुणवंत विद्यार्थीनीचे शिक्षण सुलभ
म्हसरूळ, (वा.)
येथील प्रभाग 1 मध्ये राहणाऱ्या गुणवंत विद्यार्थीनीला ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल फोन भेट देण्यात आला. त्यामुळे तिच्या शिक्षणाचा मार्ग सुलभ होणार आहे. यासाठी सामाजिक कार्यात अग्रेसर पेलमहाले दाम्पत्याने पुढाकार घेतला. या कामाचे…
Read More...
Read More...
दिवंगत सीडीएस बिपिन रावत यांना महाराणा प्रताप चौक, नाशिक येथे श्रद्धांजली
नाशिक : प्रतिनिधी
महाराणा प्रताप चौक, नाशिक येथे दिवंगत सीडीएस बिपिन रावत व त्यांच्या पत्नी आणि इतर सहकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे जिल्हाध्यक्ष भारतसिंह परदेशी, डी. आर. पाटील, योगेश…
Read More...
Read More...
नाशिकमध्ये सीडीएस दीवंगत बिपिन रावत यांना श्रद्धांजली
नाशिक : प्रतिनिधी
दिवंगत सीडीएस बिपिन रावत व त्यांच्या पत्नी आणि इतर सहकाऱ्यांना रविवार कारंजा येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
ओमकार विरेंद्रसिंग टिळे यांनी रांगोळीमधून रावत यांची प्रतिमा हुबेहूब साकारली होती. सर्वांनी दिवे,…
Read More...
Read More...
सीडीओ-मेरी शाळेत चिमुकल्यांचे जंगी स्वागत
म्हसरूळ, (वा.)
कोरोना महामारीच्या जवळ-जवळ 20 महिन्याच्या प्रदीर्घ काळानंतर इयत्ता 5 वी ते 7वी च्या विद्यार्थ्यांनी सीडीओ-मेरी हायस्कूलमध्ये प्रवेश केला. शासनाच्या आदेशानुसार कोरोना त्रिसूत्रीचे पालन करीत आणि अध्यक्ष प्रा.…
Read More...
Read More...
कोरोना व शाळा : एक अनुभव
कोरोनानंतर सुमारे दीड ते पावणे दोन वर्षांनी शाळा सुरू झाली आणि आनंद वाटला. वयाच्या 53 व्या वर्षापर्यंत शासनाने दिलेल्या सुट्टीशिवाय शाळा कधीच बंद नव्हती, ती कोरोनाच्या महामारीत अचानक नाईलाजाने बंद ठेवावी लागली.
वयाची 3 वर्ष, 5 वर्ष पूर्ण…
Read More...
Read More...