तळेगाव (अंजनेरी) त ग्रामस्थांनी घेतला निसर्गोपचाराचा अनुभव

नाशिक : प्रतिनिधी येथील श्रीमती पुष्पावतीबाई चॅरिटेबल ट्रस्टतंर्गत अभिलाषा निसर्गोपचार हॉस्पिटल आणि `निसर्ग विद्या निकेतनʼ यांच्या संयुक्त विद्यामाने तळेगाव (अंजनेरी ) येथे मोफत निसर्गोपचार तपासणी, प्राकृतिक चिकित्सा उपचार व मार्गदर्शन…
Read More...

इन्सपायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात मराठा हायस्कूलची राज्यस्तरावर निवड

नाशिक, (वा.) मविप्र समाज संस्थेच्या गंगापूर रोडवरील मराठा हायस्कूलची इन्सपायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरावर निवड झाली आहे. विद्यालयातील इयत्ता ८ वीची विद्यार्थिनी पयोष्णी नितीन शिंदे हिच्या ॲटोमॅटीक कर्टन ओपनर इन कोविड कंडीशन या…
Read More...

मखमलाबाद येथील होरायझन अकॅडेमीत नाताळनिमित्त विद्यार्थ्यांकडून धमाल

नाशिक : प्रतिनिधी मविप्र समाज संस्थेच्या मखमलाबाद येथील होरायझन अकॅडेमी या शाळेत नाताळनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना ख्रिश्चन धर्माची माहिती देऊन येशू ख्रिस्त हे कोण होते, याविषयी माहिती…
Read More...

कथाकथन हे समाज परिवर्तनाचे एक माध्यम : गणेश गोविलकर

म्हसरूळ, (वा.) कथेतून अंतरंग उमगते. समाज परिवर्तनाचे एक माध्यम म्हणजे कथाकथन. अध्यापन पद्धतीत दृश्य स्वरूपात कथाकथन पद्धती वापरली तर प्रभावी अध्यापन होते. त्याचा दीर्घकाळासाठी परिणाम होतो, असे प्रतिपादन गणेश गोविलकर यांनी केले. `प्रभावी …
Read More...

नाशिक शहर उपमहानगर समन्वयकपदी डाॅ. पंकज वाल्हेकर

म्हसरूळ, (वा.) वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्दकीय मदत कक्षाच्या नाशिक शहराच्या उपमहानगर समन्वयकपदी डाॅ. पंकज वाल्हेकर यांची निवड करण्यात आली आहे.      उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख व जिल्हा समन्वयक योगेश म्हस्के व नाशिकचे माजी…
Read More...

न्यू मराठा हायस्कूल व वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिर येथे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त…

नाशिक : प्रतिनिधी मविप्र समाज संस्थेच्या नाशिक येथील न्यू मराठा हायस्कूल, वाघ गुरूजी बाल शिक्षण मंदिर येथे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक छगन साळवे होते. व्यासपीठावर वाघ गुरुजी…
Read More...

`एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करून घ्यावे’

नाशिक : प्रतिनिधी राज्य परिवहन महांडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करून घ्यावे, या मागणीचे निवेदन अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या शिष्टमंडळाने समितीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली नाशिकचे…
Read More...

मनातील दोष साफ करण्यासाठीच संत गाडगेबाबा अवतीर्ण : प्रा. राज सिन्नरकर 

नाशिक : प्रतिनिधी संतांनी समाजात महान काम करून ठेवले आहे. गुरू म्हणतात, संत हे देवाने पाठवलेले आहेत. त्याप्रमाणेच समाजातील, परीसरातील व मनातील कचरा कसा साफ करायचा, हे सांगण्यासाठीच राष्ट्रसंत गाडगे महाराज अवतीर्ण झाले होते, असे…
Read More...

संत गाडगेबाबा हे माणसात देव शोधणारे संत : दरेकर

नाशिक, (वा.) संत गाडगेबाबा हे अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिक-ठिकाणी…
Read More...

म्हसरुळला ओकांर पॉईंटला दत्तजयंतीनिमित्त भव्य भंडारा

म्हसरुळ, (वा.) दत्तजयंतीनिमित्त म्हसरुळ-मेरी परिसरात दत्ता सानप यांच्या नेतृत्वाखालील दिंडोरी रोड मित्रमंडळ, ओंकार पॉईंट मित्रमंडळ आणि जुईनगर रोड मित्रमंडळातर्फे यंदाही ओंकार पॉईंट येथे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दत्तगुरूंची…
Read More...