`यूडब्ल्यूसीईसीʼमध्ये चांगल्या-वाईट स्पर्शज्ञानाची ओळख उपक्रम

नाशिक, (वा.) सिडकोतील अश्विननगर येथील `यूडब्ल्यूसीईसीʼमध्ये चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरक शिकवला. देशभरात बाल शोषणाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने देशभरातील पालकांमध्ये चिंता वाढली आहे.  हे लक्षात घेऊन त्यांच्या बालवाडीतील मुलांना…
Read More...

होरायझन अकॅडेमी, मखमलाबाद येथे `जिजाऊ ते सावित्री – सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचाʼ हे अभियान…

नाशिक : प्रतिनिधी मविप्र समाज संस्थेच्या होरायझन अकॅडेमी, मखमलाबाद येथे `जिजाऊ ते सावित्री - सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचाʼ हे अभियान राबविण्यात आले. या दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांत सक्रिय भाग घेतला. या उपक्रमात क्रांतीज्योती…
Read More...

म्हसरूळला राजमाता जिजाऊंसह स्वामी विवेकानंदांना अभिवादन

म्हसरूळ, (वा.) एबीपी सोशल ऑर्गनायझेशनतर्फे राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त येथे अभिवादन करण्यात आले. गटनेते व नगरसेवक अरुण पवार, माजी नगरसेविका शालिनी पवार, अध्यक्ष राहुल पवार, प्रमोद मोरे,…
Read More...

नको हा कोरोना…नको हे लॉकडाऊन

कोरोनाच्या तिसरी लाट आली आणि आम्हा शिक्षक व विद्यार्थ्यांची प्रचंड निराशा झाली आहे. पहिली व दुसरी लाट आली आणि विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील अध्ययन व अध्यापनाची दरी निर्माण करून गेली. साधारपणे दोन लाटात दोन पिढ्यांचे प्रचंड प्रमाणात…
Read More...

शिक्षणप्रेमी प्राचार्य नीलकंठ नेर यांचा मंगळवारी (दि.11) सेवापूर्ती समारंभ

नाशिक : प्रतिनिधी  (दिलीप अहिरे यांजकडून) पेठरोडवरील उन्नती एज्युकेशन सोसायटीच्या उन्नती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवाभावी  व शिक्षणप्रेमी प्राचार्य नीलकंठ लुकडू नेर हे ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत  आहेत. नेर…
Read More...

म्हसरूळ येथील रुही देशमुख बनली संशोधक

म्हसरूळ, (वा.) येथील रहिवासी असलेल्या रुही देशमुख या विद्यार्थिनीची अमेरिकेतील आघाडीच्या इंटेलीया कंपनीमध्ये 'सिनीअर रिसर्च असोसिएट' म्हणून निवड झाली असून, 'इम्युनॉलॉजी' या विषयावर ती संशोधन करणार आहे. विशेष म्हणजे जगातील मोजक्याच…
Read More...

म्हसरूळला श्री स्वामी समर्थ केंद्र परिसरात सीसीटीव्ही कॅमेराचे लोकार्पण

म्हसरूळ, (वा.) येथील गुलमोहरनगरमधील श्री स्वामी समर्थ केंद्र परिसरात सीसीटीव्ही कॅमेराचे लोकार्पण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी गणेश किसनराव पेलमहाले यांच्या `हो आपण हे करू शकतोʼ या संकल्पनेतून हा उपक्रम झाला. सोनसाखळी…
Read More...

राजा शिवाजी  मार्गदर्शन  केंद्रातर्फे नाशिकमध्ये योग मार्गदर्शन वर्ग सुरू

नाशिक : प्रतिनिधी राजा शिवाजी  मार्गदर्शन  केंद्रातर्फे आयोजित योगासने, ध्यान व शास्त्रशुद्ध प्राणायाम वर्गास मंगळवारपासून (दि.4) सुरूवात झाली. विकारमुक्त शरीर आणि मनाच्या एकाग्रतेसाठी हा परिपूर्ण योगाभ्यास असल्याचे संयोजकांनी सांगितले.…
Read More...

पोलिसमित्र परिवार समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा

नाशिक, (वा.) पोलिसमित्र परिवार समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. संघपाल उमरे, मुख्य सल्लागार सुभाष सोळंखे व सचिव विनोद पत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक टीमची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र महिला अध्यक्ष माधुरी गुजराथी…
Read More...

सीडीओ-मेरी शाळेत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रम

म्हसरूळ, (वा.) सीडीओ-मेरी शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या असून त्यांनी समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवली. त्यांच्या क्रांतिकारी…
Read More...