दोन महान संतांचा महासमाधी दिवस – प्रेरणादायी स्मरण  

हजारो वर्षांपासून भारताची पवित्र भूमी अनेक महान दैवी व्यक्तींच्या पदचिन्हांद्वारे धन्य झाली आहे. श्री श्री स्वामी श्री युक्तेश्वर गिरी, ज्यांचा महासमाधी दिवस 9 मार्च रोजी आहे आणि श्री श्री परमहंस योगानंद, ज्यांचा महासमाधी दिवस 7 मार्च रोजी…
Read More...

योग कार्याचे रौप्य महोत्सवी व्यक्तिमत्व  : राहुल बी.  येवला

योगा फाउंडेशन संचालित महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या नाशिक जिल्हा समितीतर्फे नाशिक जिल्हा योग संमेलन नाशिक येथे 17 मार्चला होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी राहुल बी.  येवला यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त नियोजित अध्यक्ष येवला यांच्या…
Read More...

नाशिक जिल्हा योग संमेलनाच्या अध्यक्षपदी राहुल बी. येवला

नाशिक : प्रतिनिधी योगा फाउंडेशन संचालित महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या नाशिक जिल्हा योग संमेलन अध्यक्षपदी योगतज्ज्ञ राहुल बी. येवला यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन पंचवटीतील चिन्मय मिशन, चिंचबन, पंचवटी येथे 17 मार्चला होणार आहे.…
Read More...

भरतनाट्यम नृत्यांगणा गरिमा चव्हाण यांचा एकलव्य नृत्य पुलकित पुरस्कार – 2023 ने गौरव

नाशिक : प्रतिनिधी येथील भरतनाट्यम नृत्यांगणा गरिमा चव्हाण यांना एकलव्य नृत्य पुलकित पुरस्कार - 2023 ने गौरविण्यात आले आहे. एकलव्य आर्ट फाउंडेशनने डोंबिवली येथे एका कार्यक्रमात हा पुरस्कार नुकताच प्रदान केला. मुंबई दूरदर्शनमध्ये वर्ष 2023…
Read More...

टनेल बचाव मोहिमेतील कर्नल दीपक पाटील यांचा पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टतर्फे सत्कार

नाशिक : प्रतिनिधी उत्तराखंड येथील टनेल दुर्घटनेत अडकलेल्या 41 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याच्या मोहिमेत मोलाची भूमिका बजावणारे कर्नल दीपक पाटील यांचा पुष्पावतीबाई चॅरीटेबल ट्रस्टतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे…
Read More...

शिवगोरक्ष योगपीठ संस्थानमध्ये दत्त जयंतीला भगवद् गीता वाटप

नाशिक : प्रतिनिधी श्री दत्त जयंती व भगवान महाराज माऊली यांचा जन्मदिन सोहळा येथील शिवगोरक्ष योगपीठ संस्थान येथे धार्मिक कार्यक्रमांसह उत्साहात झाला. यावेळी शिवानंद महाराज यांनी संयोजन केले. याप्रसंगी सेवानिवृत्त प्रा.पी. डी कुलकर्णी,…
Read More...

भगवदगीता : यशस्वी जीवनासाठी दिव्य अमृत (गीता जयंती विशेष)       

इतर सर्व धर्मांचा (कर्तव्यांचा) त्याग करून केवळ माझेच स्मरण कर; मी तुला (ती कमी महत्वाची कर्तव्ये न केल्यामुळे जमा होणाऱ्या) सर्व पापांपासून मुक्त करीन. तू शोक करू नकोस! गीता अध्याय 18 : श्लोक 66.   “ईश्वर अर्जुन संवाद” या श्री श्री…
Read More...

संघवी कॉलेजतर्फे जिल्हास्तरीय पूल कॅम्पस ड्राइव्हचे यशस्वी आयोजन 

नाशिक : (प्रा. राजेंद्र आढाव यांजकडून) श्री महावीर एज्युकेशन सोसायटीच्या संघवी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्यावतीने 'क्यू स्पायडर्स ' या प्रशिक्षण संस्थेसाठी नुकतेच दोन दिवसीय पूल कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पस ड्राईव्हसाठी…
Read More...

महायोगोत्सव संमेलनात नाशिककर योगशिक्षकांचा उस्फूर्त सहभाग

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे दोन दिवशीय महायोगोत्सव हे संमेलन नागपूर येथे रेशीमबाग हेगडेवार स्मृती स्थळावर झाले. यात नाशिक जिल्ह्य़ातून असंख्य योगशिक्षक सहभागी झाले होते. त्यांनी या संमेलनातील विविध उपक्रमांत सहभाग…
Read More...

नाशिकमधील प्रा. प्र. द. कुलकर्णी लिखित काव्यसंग्रह ‘आतून उगवलेल्या कविता’चे रविवारी…

नाशिक : प्रतिनिधी येथील प्रा. प्र. द. कुलकर्णी लिखित व राजहंस प्रकाशन प्रकाशित 'आतून उगवलेल्या कविता' या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी (दि.5) सकाळी 10 वाजता गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विशाखा सभागृहात  होणार आहे.…
Read More...