सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : मानसिक ताण-तणाव    

मानसिक ताण-तणाव मनाच्या अस्वस्थ अवस्थेतून मानसिक ताण-तणाव हा विकार जन्माला येतो. अलीकडच्या विज्ञान युगाची ताण-तणाव ही एक देणगीच म्हणावी लागेल. भौतिक सुखे, चंगळवाद, धावपळ, गतिमानता, प्रदूषण, बदललेली जीवनशैली, अवाजवी महत्त्वकांक्षा यामुळे…
Read More...

पाय धुवून आभुषणांनी नटविल्याने निराधार मुलींच्या चेहऱ्यावर हसू फुटले

नाशिक : प्रतिनिधी येथील निराधार मुलींचे पाय धुतले अन् त्यावर स्वस्तिक काढले. तसेच त्यांना आभुषणे भेट देऊन नटविण्यातही आले. तेव्हा या मुलींच्या चेहऱ्यावर फुललेले हसू पाहून सर्वच भावविभोर झाले होते. निमित्त होते, नृत्याली भरतनाट्यम…
Read More...

आंतरराष्ट्रीय हवामान धोरणावर कार्यरत जागतिक युवा वर्गाचे नेतृत्व करत आहे नाशिकचा वेदान्त कुलकर्णी

नाशिक : प्रतिनिधी पृथ्वीच्या वातावरणातील सातत्याने होणारे बदल ही आपल्याला वारंवार  मिळणारी धोक्याची घंटाच आहे. संपूर्ण जगातच  वातावरणामध्ये काही न काही घडामोडी होताना आढळत आहेत. अवकाळी पाऊस, उष्णतेचा उंचावणार पारा, प्रचंड पूर, तर कधी कोरडा…
Read More...

व्याधी निवारणासाठी निसर्गयोगी व्हा : डाॅ. तस्मीना शेख

नाशिक : प्रतिनिधी माणूस हा निसर्गासोबत जगण्यासाठीच निर्माण झाला आहे. मात्र, या निसर्गाचे मूळ घटक पृथ्वी, आप (जल), तेज (अग्नी), वायू, आकाश यांच्याशी त्याचा ताळमेळ बसत नाही, तेव्हा माणसात व्याधी निर्माण होतात. अशा स्थितीत योगाच्या सहाय्याने…
Read More...

परिणामकारक अभ्यासासाठी योग करावा : प्रा. डाॅ. नागार्जुन वाडेकर

नाशिक : प्रतिनिधी                                                            स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांनी योग करावा. योगासने केल्याने अभ्यास करताना थकवा जाणवणार नाही. तसेच ओमकार व प्राणायाम केल्याने मन शांत राहील.…
Read More...

नाशिकमधील दुर्गा पूजा महोत्सवात नृत्याली अकॅडमीतर्फे भरतनाट्यम नृत्याविष्कार

नाशिक : प्रतिनिधी राजीवनगर येथील टागोर कल्चरल ॲण्ड सोशल असोसिएशन आयोजित दुर्गा पूजा महोत्सवात नृत्याली भरतनाट्यम अकॅडमीतर्फे नृत्याविष्कार करण्यात आला. त्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.  लता मंगेशकर यांच्या गीतांवरील नृत्यास पसंती…
Read More...

…तर गांधीजींनी स्मार्टफोनही वापरला असता

नाशिक : प्रतिनिधी महात्मा गांधीजी हे आधुनिकीकरणाची कास धरणारे होते. म्हणूनच ते जर आजच्या माहिती तंत्रज्ञान आणि संगणकाच्या युगात असते तर कदाचित त्यांनी स्मार्टफोनसारख्या साधनांचा वापरही केला असता. महात्मा गांधीजी हे वैज्ञानिक प्रगती आणि…
Read More...

माणसांच्या विकासासाठी गांधी विचार आवश्यकच : नलिनी नावरेकर

नाशिक : प्रतिनिधी महात्मा गांधींचा विचार बाजूला सारून जगातील माणसांचा विकास होऊ शकत नाही, म्हणूनच गांधी समजून घेण्यासाठी प्रत्येकाने ‘जाणून घेऊ या गांधीजींना’ हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ सर्वोदयी नलिनी नावरेकर यांनी…
Read More...

सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : अनिद्रा (Insomnia)   

अनिद्रा (Insomnia) अनिद्रा म्हणजे झोप न येणे. मानवास झोप हे एक नैसर्गिक वरदान आहे. झोप म्हणजे जागृत अवस्थेचा अभाव होय. पातंजल योग सूत्रात झोपेला निद्रावृत्ती असे संबोधले आहे. अभावप्रत्ययालम्बना वृत्तिनिद्रा ||१०|| पा.यो.सूत्र…
Read More...

‘जाणून घेऊया गांधीजींना’ या पुस्तकाचे प्रकाशन आज (रविवार, दि. २ ऑक्टोबर) होणार आहे.

नाशिक : प्रतिनिधी                                                          दिवंगत गांधीवादी कार्यकर्त्या-लेखिका प्रा. वासंती सोर यांनी लिहिलेल्या ‘जाणून घेऊया गांधीजींना’ या पुस्तकाचे प्रकाशन व ‘गांधीवादी जीवनशैली’ या विषयावर मान्यवरांशी…
Read More...