म्हसरूळ, (वा.)
येथील निसर्गनगर बहुउद्देशीय सामाजिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा मित्रमंडळातर्फे रविवारी (दि.12) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राजेंद्र घडवजे यांनी दिली.
निवेदनात महटले की, हे शिबीर सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असेल. या शिबीराचे स्थळ शिवालय बंगलो, प्लॉट नं-2, सर्वे नं-200, निसर्गनगर, कलानगरच्यापुढे (रिलायन्स पेट्रोलपंपाच्या पूर्वेला) दिंडोरी रोड, म्हसरूळ येथे आहे.
राजेंद्र रा. घडवजे – 9325641076, प्रकाश वाणी-9422579683, चेतनकुमार घरटे- 9767796733, विशाल बोडके- 8788166588, सचिन वसंत पवार-9890712111, विनोद बिरारी- 9881623581, हार्दिक निगळ- 7588956370, लक्ष्मीकांत पेलमहाले- 9021666695, राजू (यतिष)भावसार- 9422278887, गणेश व महेश कल्याणकर बंधू- 88063 52888.
—