नरेंद्राचार्य महाराजांचा आजपासून (दि. 21) मार्गदर्शन व दर्शन सोहळा

0

नाशिक : प्रतिनिधी
जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ (नाणीजधाम) यांच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठ (रामशेज किल्ल्याजवळ, पेठरोड, ता. दिंडोरी) येथे रविवारी (दि. 21) व सोमवारी (दि. 22) समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा होणार आहे. याप्रसंगी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज मार्गदर्शन करतील. भाविकांनी प्रवचन व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचवटी तालुका अध्यक्ष माधवी आडने यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.