मराठा महासंघाच्या कळवण तालुका अध्यक्षपदी नंदू पगार

0

नाशिक, (वा.)
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कळवण तालुका अध्यक्षपदी नंदू काशिनाथ पगार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे व केंद्रीय कार्यकारिणी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांच्या हस्ते नंदू पगार यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. कळवण तालूक्याचे भुमिपुत्र पगार यांचे भरीव समाजकार्य व डिजीटल क्षेत्रातील कामगीरी पाहुन त्यांना हा पदभार देण्यात आला. भविष्यात संघटना वाढीसाठी कायम योगदान देण्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.