महिलेचा सन्मान करताना डॉ. सचिन देवरे, डॉ. नीलेश कुंभारे, रंजनाताई देवरे, संजना पगार, पुष्पा कुंभारे आदी.
म्हसरूळ : प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त गणेश नगर, दिंडोरी रोड येथे राहणाऱ्या सुभद्राबाई आठवले यांना साडी, किराणा आणि गॅस सिलिंडर देऊन तिचा सन्मान करण्यात आला. त्याचवेळी परिसरातील सर्व महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
—