म्हसरूळला राजमाता जिजाऊंसह स्वामी विवेकानंदांना अभिवादन

0

म्हसरूळ, (वा.)
एबीपी सोशल ऑर्गनायझेशनतर्फे राजमाता जिजाऊ व
युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त येथे अभिवादन करण्यात आले.

गटनेते व नगरसेवक अरुण पवार, माजी नगरसेविका शालिनी पवार, अध्यक्ष राहुल पवार, प्रमोद मोरे, विजय घरटे, धनराज थोरात आदी संस्थेचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.