`भारतीय संविधान दिन’चे फलक रेखाटन ठरले कौतुकास्पद

मखमलाबाद विद्यालयातील उपक्रम

0
नाशिक : प्रतिनिधी
मखमलाबाद येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील फलकरेखाटन कौतुकाचा विषय ठरले आहे. या फलकावर कलाशिक्षक सोमेश्वर मुळाणे व सुधीर तांबे यांनी `भारतीय संविधान दिन’चे रेखाटन केले आहे. तसेच इतरही विषय रेखाटनाद्वारे फलकावर मांडले जातात. त्याला विद्यार्थी व शिक्षकांकडून उस्फूर्त प्रतिसाद लाभतो.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.