नाशिक : प्रतिनिधी
मविप्र समाज संस्थेच्या मखमलाबाद येथील होरायझन अकॅडेमीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी आयुष शिंदे, गार्गी शेळके, दिव्या साबळे या विद्यार्थ्यांनी डाॅ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली.
—