नाशिक : प्रतिनिधी
इंदिरानगरमधील महर्षि पतंजली योग संस्कार निकेतन येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव 15 ऑगस्टला उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ्य योगाचार्य व प्रेरणादायी वक्ते प्रा. राज सिन्नरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मानसोपचाराचे अभ्यासक प्रा. तुषार विसपुते व प्रा. चैतन्य कुलकर्णी, डाॅ. विशाल जाधव, धम्मगिरी योग महाविद्यालयाचे प्राचार्य जगदीश मोहुर्ले, डाॅ. सचिन पाटील, वैदेही पाटील, प्रिती चांदोरकर, कल्याणी ढाकेफळे आदी उपस्थित होते.
—
महर्षि पतंजली योग संस्कार निकेतनमध्ये ध्वजारोहण उत्साहात
Get real time updates directly on you device, subscribe now.