नवी दिल्ली : ईपीएफओ (EPFO) खातेधारकांना आता नोकरी बदलल्यानंतरही पीएफ खाते ट्रान्सफर करण्याची गरज नाही. शनिवारी झालेल्या ईपीएफओ (EPFO)च्या केंद्रीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय झाला. जुने पीएफ खाते नवीन खात्याशी आपोआप लिंक केले जाईल.
या प्रणालीमुळे जुन्या खात्यातून नवीन खात्यात पीएफचे पैसे सहज जमा होतील, असे बोर्डाच्या बैठकीत सांगण्यात आले. तुम्हाला फक्त एक यूएन (UN) क्रमांक द्यावा लागेल.
—
नोकरी बदलल्यानंतर पीएफ खाते ट्रान्सफरची गरज नाही
Get real time updates directly on you device, subscribe now.