- नाशिक : प्रतिनिधी
येथील ‘हर्षल इंगळे मित्र परिवारा’तर्फे फराळाचे वाटप करण्यात आले. गरिबांसमवेत ‘सर्व अट्टहास एका हास्यासाठी’ याप्रमाणे दिवाळीचे फरसाण, चकली,लाडू, चॉकलेट्स यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन सचिन लोणारी, योगिता गवळी, ज्योत्सना डगळे, प्रशांत इंगळे, वृषाली जैन, मानसी जैन, ऋषिकेश इंगळे, वृषभ जैन यांनी केले होते.
—