नाशिक : प्रतिनिधी
अनंत विभूषित जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेन्द्रचार्यजी महाराज दक्षिणपीठ (नानीजधम) अंतर्गत उपपीठ उत्तर महाराष्ट्र यांच्या सहकार्याने दिंडोरी तालुका सेवा समितीच्यावतीने मानोरी (ता. दिंडोरी) येथे कार्यक्रम झाला. याप्रसंगी प्रियाताई परब यांचे प्रवचन झाले. या उपक्रमास ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळाला.
यावेळी समितीचे दिंडोरी तालुकाध्यक्ष अमोल खोडे, प्रसिद्धीप्रमुख विलास काठे, सचिव राहुल मौले, युवा प्रमुख सागर धात्रक, भानुदास भवर, आंबे दिंडोरी सेवा केंद्राचे अध्यक्ष दौलतराव भवर, रामशेज सेवा केंद्राचे अध्यक्ष वसंत भाबड, कोचरगाव केंद्राचे अध्यक्ष लक्ष्मण लिलके, सोनगाव आरती केंद्राचे नामदेव टोंगारे, शिवाजी रानडे, विलास बोडके, अनिकेत विधाते, संतोष बुणगे, अर्जुन पवार, योगेश बेंडकुळे, सुदाम कराटे, उत्तम बेंडकुळे, तुंगलधरा व मानोरीचे पोलीस पाटील नारायण गिते, सरपंच भाऊसाहेब गिते, लहानु शेळके विनायक शेळके, नाना गवे व ग्रामस्थ, तसेच नाशिक शहराध्यक्ष मंगला झनकर पंचवटी तालुका अध्यक्ष माधवी आडणे, सचिन आडणे आदी उपस्थित होते.
—
दिंडोरी सेवा समितीच्यावतीने मानोरीत प्रवचनाचा कार्यक्रम
Get real time updates directly on you device, subscribe now.