0 Share म्हसरूळ, (वा.) नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ मेरी हायस्कूल येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यातआले. मुख्याध्यापिका कुंदा जोशी, पर्यवेक्षक केशव उगले, दिलीप अहिरे, साहेबराव राठोड, शीला गायधनी, सुनीता वाईकर, भारती हिंडे, भारती भोये, नेहा गांगुर्डे, श्वेता देशपांडे, संजय मेहेरखांब आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. — 0 Share