नाशिक : प्रतिनिधी
महाराणा प्रताप चौक, नाशिक येथे दिवंगत सीडीएस बिपिन रावत व त्यांच्या पत्नी आणि इतर सहकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे जिल्हाध्यक्ष भारतसिंह परदेशी, डी. आर. पाटील, योगेश राजपूत, विरेंद्रसिंग टिळे, सुनिलसिंह परदेशी, सुशीलसिंह, सवितासिंह, मिनाक्षी परदेशी, प्रसाद बावरी, महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती व इतर राजपूत संस्थांच्यावतीने राजेंद्र पवार, धर्मा साळुंखे, महाराणा प्रताप बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष मिलिंद राजपूत व खजिनदार राजपूत,शैलेश साळुंखे आदी उपस्थित होते.
—