म्हसरूळ, (वा.)
सीडीओ-मेरी शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला.
सीडीओ-मेरी शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या असून त्यांनी समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवली. त्यांच्या क्रांतिकारी विचारांना प्रणाम असे, मुख्याध्यापिका कुंदा जोशी यांनी सांगितले.
याप्रसंगी उपमुख्याध्यापिका संगीता थोरात, पर्यवेक्षक सुरेखा सोनवणे, पर्यवेक्षक चिमण सहारे, पालक- शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष किरण काकड, शिक्षक प्रतिनिधी साहेबराव राठोड, ज्येष्ठ शिक्षिका सायली कुलकर्णी, संगीता पाटील उपस्थित होत्या.
सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत काही विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या.
—
—