म्हसरूळ : प्रतिनिधी
नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित सीडीओ-मेरी हायस्कूलमध्ये साहेबराव राठोड यांची शिक्षक प्रतिनिधीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पालक-शिक्षक संघातर्फे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मुख्याध्यापिका कुंदा जोशी, पर्यवेक्षक केशव उगले, पालक-शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष किरण काकड, सचिव राजेंद्र पारधी, रामकृष्ण मुळे, अरुण गायकवाड, ज्येष्ठ्य शिक्षक पंढरीनाथ बिरारी, दिलीप अहिरे, अनिल पवार, नितीन जाधव आणि संजीव वाणी उपस्थित होते.
—