नाशिक, (वा.)
तेजज्ञान ग्लोबल फाऊंडेशन अर्थात हॅप्पी थॉटस या सेवाभावी संस्थेतर्फे ऑनलाईन महाआसमानी परमज्ञान शिबीर होणार आहे. संस्थापक सरश्री यांच्या शिकवणीवर आधारित मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तेजज्ञान ग्लोबल फाऊंडेशन अर्थात हॅप्पी थॉटस या सेवाभावी संस्थेतर्फे ऑनलाईन महाआसमानी परमज्ञान शिबीर होणार आहे. संस्थापक सरश्री यांच्या शिकवणीवर आधारित मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
पहिले शिबीर हे बुनियादी सत्य शिबिर या नावाने 12 व 13 फेब्रुवारी 2022 ला होईल. दुसरे शिबीर ब्राईट रिस्पॉन्सिबिलिटी हे 27 फेब्रुवारी 2022 ला, तर तिसरे शिबीर हे महाआसमानी शिबीर या नावाने 5 व 6 मार्च 2022 ला होईल.
या शिबिराचे फायदे असे : आपल्या जीवनात दमदार लक्ष्य प्राप्त करणे, प्रत्येक समस्येचे उत्तर शोधण्याची कला जाणने, भयमुक्त, दुःखमुक्त जीवन जगणे, वर्तमानात तणावमुक्त व आनंददायी जीवन जगण्याची समज प्राप्त करणे.
—