एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अरूण पवार, रंजना भानसी यांचा पाठींबा

0

नाशिक : प्रतिनिधी
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला महापालिका गटनेते व नगरसेवक अरूण पवार व माजी महापौर व नगरसेविका रंजना भानसी यांनी भारतीय जनता पक्षाच्यावतीने पाठींबा दिला आहे. पेठरोड येथील बस वाहतूक कर्मचाऱ्यांची त्यांनी भेट घेतली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी आरटीओ कॉर्नर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केटचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते किरण काकड उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.