नाशिक : प्रतिनिधी
तेजज्ञान फाउंडेशनमार्फत आज (रविवार, ता. २३) ‘जीवन का जादू और जीने की शक्ति’ या ऑनलाइन विशेष कार्यक्रमाचे मोफत आयोजन केले आहे. दुपारी १ ते ३:३० यावेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात ‘कैसे करें भविष्य की चिंता को हॅलो, हाय बाय-बाय’ यावर तेजगुरू मार्गदर्शन करणार आहेत.
रविवारी सकाळी नऊपर्यंत इच्छुकांना या कार्यक्रमाचे रजिस्ट्रेशन करता येईल, अशी माहिती तेजज्ञान फाउंडेशनमार्फत देण्यात आली.
रजिस्ट्रेशन लिंक अशी : http://www.tejgyan.org/hwf
काही अडचण असल्यास सीमा कुलकर्णी (80872 00306) व दीपक पाटील (77579 25710) यांच्याशी संपर्क साधू शकता.
—