नाशिक : प्रतिनिधी
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या रंगुबाई जुन्नरे प्रायमरी विद्यालयात मुला-मुलींचे जोरदार स्वागत करण्यात आले. कोरोना काळात दीर्घ कालावधीनंतर ही शाळा भरली. विद्यार्थ्यांची तपासणी करून गुलाबपुष्प देण्यात आले. मुख्याध्यापिका कल्याणी अग्निहोत्री व शिक्षक यांनी औक्षण करून स्वागत केले.
—
रंगुबाई जुन्नरे विद्यालयात विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत
Get real time updates directly on you device, subscribe now.