म्हसरूळ, (वा.)
पंचवटीतील श्रीराम विद्यालयात कोरोनाच्या दीर्घ काळानंतर शाळा भरविण्यात आली. मुलांमध्ये आनंद प्रचंड प्रमाणात दिसून आला. सेक्रेटरी बी. के. मुखेडकर, मुख्याध्यापक एस. टी. शिंदे, उपमुख्याध्यापक केदारे, पर्यवेक्षक नवसारे, उमेश आटवणे, सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी स्वागत केले.
—
कोरोनाच्या दीर्घ काळानंतर श्रीराम विद्यालयात विद्यार्थी
Get real time updates directly on you device, subscribe now.