म्हसरूळ : प्रतिनिधी
जैन तीर्थक्षेत्र म्हणून येथील चामरलेणी डोंगर प्रसिद्ध आहे. मात्र, या भागात जमिनीची धूप होत आहे. त्यामुळे जमिनीवर तडे पडत आहे. हे तडे बुजविण्यास हर्षल इंगळे मित्र परिवाराने सुरूवात केली आहे.
या उपक्रमात इंगळे यांच्यासह शशी उपाध्याय, सत्यनारायण पांडे, अनिल ठाकरे, स्नेहलता ठाकरे, टीळे आदी सहभागी झाले होते.
– हर्षल मधुकर इंगळे, ज्येष्ठ्य सामाजिक कार्यकर्ते, म्हसरूळ