Browsing Category

योगशास्त्र

महर्षि पतंजली योग संस्कार निकेतनमध्ये ध्वजारोहण उत्साहात

नाशिक : प्रतिनिधी इंदिरानगरमधील महर्षि पतंजली योग संस्कार निकेतन येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव 15 ऑगस्टला उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ्य योगाचार्य व प्रेरणादायी वक्ते प्रा. राज सिन्नरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात…
Read More...

धम्मगिरी योग महाविद्यालयातर्फे ढोल-ताशांच्या गजरात पदयात्रा, नृत्य, योगविषयक व्याख्यानाने…

प्रतिनिधी : नाशिक धम्मगिरी योग महाविद्यालयातर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील 15 ऑगस्ट विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ध्वजारोहण, ढोल-ताशांच्या गजरात पदयात्रा, भारतमातेचा जयजयकार, नृत्य, योगविषयक व्याख्यान…
Read More...

ध्यानावर बोलू काही…

प्रिय वाचकहो, ध्यान हा बोलण्याचा, वाचण्याचा  ऐकण्याचा, पाहण्याचा विषय नसून कृती न करण्याचा म्हणजेच काहीही न करण्याचा विषय आहे. ध्यान अर्थ - ध्यानाकडे गंभीरपणे पाहू नये, पण गांभीर्यपूर्वक नाही, असे उद् गार ओशो यांचे आहेत. (Sincere, but…
Read More...

धम्मगिरी योग महाविद्यालयातर्फे घर घर तिरंगा, घर घर योग उपक्रम

नाशिक : प्रतिनिधी धम्मगिरी योग महाविद्यालय व कुणाल प्राथमिक शाळा, (राजीवनगर) यांच्या संयुक्त विद्यमानाने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत घर घर तिरंगा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ्य योगाचार्य प्रा. राज…
Read More...

सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : पित्ताशयातील खडे  

 पित्ताशयातील खडे   पित्ताशयातील खडे त्यांच्यापासून होणाऱ्या वेदना या भयंकर असतात. पित्ताशय यकृताच्या उजव्या भागात खालच्या बाजूस असते. याच ठिकाणी स्वभाविक खडे बनतात. पित्ताशयाला इंग्रजीत Gall Bladder आणि खड्यांना Gall Bladder Stone असे…
Read More...

सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : हार्निया  

हार्निया   दोन स्नायू फाटणे त्यामुळे खड्डा किंवा पोकळी तयार होणे. आतडे उतरणे किंवा खोकल्यानंतर काखेत, जांघेत, अंडाशयात, पोटात फुगा येणे यालाच हार्निया म्हणतात. लक्षणे अंडकोश सुजणे, जांघेत सूज येणे, पोट फुलणे, फुगणे, पोटात फुगा येणे.…
Read More...

मृत्युंजय महावतार बाबाजी यांचा स्मृति दिवस उत्साहात साजरा

नाशिक : प्रतिनिधी योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया आणि सेल्फ रिअलाइझेशन फेलोशिप, अमेरिका यांचे परम परम गुरुदेव श्री श्री महावतार बाबाजी यांचा स्मृति दिवस नाशिक येथील मुख्य ध्यान केंद्र सोहम, सहजीवन कॉलनी, कॅनडा कॉर्नर येथे उत्साहात साजरा…
Read More...

योगशास्त्राने आत्मदोष निघून जातील आणि मनुष्याला आनंदी जीवन लाभेल  : प्रा. राज सिन्नरकर

नाशिक : प्रतिनिधी योगशास्त्र मनुष्याला स्वतःला बदलायला शिकवते, ते आपल्यातील आत्मदोष काढते. अशा पद्धतीने योगशास्त्राच्या सहाय्याने आपल्याला स्वतःचा अभ्यास  करायचा आहे. आपल्या या बदललेल्या जीवनाकडे बघून इतरांचेही आयुष्य बदलण्याची प्रेरणा…
Read More...

श्री श्री महावतार बाबाजी: एक दैवी अवतार

श्री श्री महावतार बाबाजी : एक दैवी अवतार असे म्हणतात की अवतारी पुरुषाचे वास्तव्य सर्वव्यापी परमात्म्यात असते. तो स्थल-कालाच्या अखंड चाकोरीच्या पलीकडे असतो; त्याच्यासाठी भूत, वर्तमान आणि भविष्य अशी कोणतीही सापेक्षता नसते. त्याचे जिवंत…
Read More...

मृत्युंजय महावतार  बाबाजी स्मृति दिवस – 25 जुलाई

सद्गुरु उस कुशल चित्रकार की तरह होता है जो आड़ी तिरछी रेखाएँ खींच, अंततः एक सुंदर आकृति गढ़ सबको चौंका देता है। सुंदर शिष्य हो या संस्था सब के आधार में यह गुरु ही होता है। ऐसी ही एक गुरु- शिष्य परंपरा की बात आज हम यहाँ करेंगे। यूँ तो भारत…
Read More...