Browsing Category
योगशास्त्र
आचरणात निसर्गयोग
“ईश हमे देते है सब कुछ”
“हम भी तो कुछ देना सीखे”
“ जो कुछ हमे मिला प्रभू से”
“वितरण उसका करना सिखे”
प्रकृतीपासून आपणास सर्व काही मिळालेले आहे. ते आपल्याला पुनश्च प्रकृतीला देणे आवश्यक आहे.
आज आपणास प्रथम मनुष्य बनलं पाहिजे. कारण की,…
Read More...
Read More...
सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : सायटिका
सायटिका
सायटिका हा कमरेचा सांधा या ठिकाणचे पाठीचे मणके व पायाची नस यांचा हा संयुक्त आजार आहे. हा आजार कमरेपासून तर पायाच्या बोटांपर्यंत असतो. थोडक्यात नस दाबणे म्हणजे सायटिका होय.
लक्षणे-
कमरेमध्ये हळूहळू वेदना वाढत जाणे, पायाच्या…
Read More...
Read More...
सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : मानसिक ताण-तणाव
मानसिक ताण-तणाव
मनाच्या अस्वस्थ अवस्थेतून मानसिक ताण-तणाव हा विकार जन्माला येतो. अलीकडच्या विज्ञान युगाची ताण-तणाव ही एक देणगीच म्हणावी लागेल. भौतिक सुखे, चंगळवाद, धावपळ, गतिमानता, प्रदूषण, बदललेली जीवनशैली, अवाजवी महत्त्वकांक्षा यामुळे…
Read More...
Read More...
व्याधी निवारणासाठी निसर्गयोगी व्हा : डाॅ. तस्मीना शेख
नाशिक : प्रतिनिधी
माणूस हा निसर्गासोबत जगण्यासाठीच निर्माण झाला आहे. मात्र, या निसर्गाचे मूळ घटक पृथ्वी, आप (जल), तेज (अग्नी), वायू, आकाश यांच्याशी त्याचा ताळमेळ बसत नाही, तेव्हा माणसात व्याधी निर्माण होतात. अशा स्थितीत योगाच्या सहाय्याने…
Read More...
Read More...
परिणामकारक अभ्यासासाठी योग करावा : प्रा. डाॅ. नागार्जुन वाडेकर
नाशिक : प्रतिनिधी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांनी योग करावा. योगासने केल्याने अभ्यास करताना थकवा जाणवणार नाही. तसेच ओमकार व प्राणायाम केल्याने मन शांत राहील.…
Read More...
Read More...
सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : अनिद्रा (Insomnia)
अनिद्रा (Insomnia)
अनिद्रा म्हणजे झोप न येणे. मानवास झोप हे एक नैसर्गिक वरदान आहे. झोप म्हणजे जागृत अवस्थेचा अभाव होय. पातंजल योग सूत्रात झोपेला निद्रावृत्ती असे संबोधले आहे.
अभावप्रत्ययालम्बना वृत्तिनिद्रा ||१०|| पा.यो.सूत्र…
Read More...
Read More...
दूरदृष्टी विकसीत होण्यासाठी विद्यार्थांनी योग करावा : प्रा. राज सिन्नरकर
नाशिक : प्रतिनिधी
विद्यार्थांनी भविष्यात आपल्याला कोण बनायचे आहे, हे आत्ताच ठरवून, त्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी योग करावा. त्यामुळे आपल्यात दूरदृष्टी विकसीत होऊन ध्येय ठरवून ते गाठण्यासाठी प्रयत्नशील राहता येईल,…
Read More...
Read More...
नाशिकमधील राज्यस्तरीय योगशिक्षक संमेलनासाठी विविध समित्या गठीत
नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र योगशिक्षक संघ आयोजित पहिले राज्यस्तरीय योगशिक्षक संमेलन येथे १० व ११ डिसेंबरमध्ये होणार आहे. संमेलनाच्या तयारीला सुरवात झाली आहे. नियोजनासाठी वेगवेगळ्या समित्या गठित करण्यात आल्या आहेत. राष्ट्रसंत श्री…
Read More...
Read More...
सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : कावीळ
कावीळ
या विकारात लघवीचा रंग पिवळा होतो. यानंतर हळूहळू डोळे, नखे तसेच त्वचेचा रंग पिवळा होतो. एवढेच नाही तर या विकारात रोग वाढल्यानंतर सर्वकाही पिवळे दिसते.
लक्षणे
खाज, हलका ताप, बैचेनी, चीडचीडेपणा, उलटी असे लक्षणे दिसून येतात. तोंड…
Read More...
Read More...
मनाविरुद्ध घडले तर काय करायचे हे योगाभ्यासाने कळते : प्रा. राज सिन्नरकर
नाशिक : प्रतिनिधी
जीवनात मनाविरुद्ध घडले तर काय करायचे हे योगाभ्यासाने कळते. परिस्थितीसमोर मी लाचार होणार नाही. समाधान व स्वाभिमानाने राहील, हे योगशास्त्र शिकवते. योग हे जीवन जगण्याचे शास्त्र आहे. योगशास्त्र सोबत असेल तर जीवन सामर्थ्याने…
Read More...
Read More...