Browsing Category

योगशास्त्र

निसर्गोपचारात ध्यानाचे महत्त्व

मानवी मन हे अस्थिर व चंचल आहे. याच्या कोंदनामध्ये  कितीतरी विचार आणि विकार भरलेले असतात. याचा परिणाम आपल्या फिजिकल बॉडीवर होत असतो. चांगल्या विचारांचा व वाईट विचारांचा दोहोंचा परिणाम शरीर स्वीकारत असते. दिवसातून जवळ-जवळ 60 प्रकारचे…
Read More...

सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : उच्च रक्तदाब

आजार - उच्च रक्तदाब मनुष्याला जीवंत ठेवण्यासाठी रक्त हे शरीराच्या प्रत्येक भागांमध्ये रक्तवाहिन्यांच्याद्वारे पोहचते व संपूर्ण शरीराचे पोषण करते. हे अति आवश्यक कार्य आपल्या हृदयामार्फत चालत असते. हृदयातून पंपाप्रमाणे रक्त धमनी व…
Read More...

रचनात्मक विचारांची शक्ती

प्रत्येक मानवाला निसर्गाकडून विचारशक्ती मिळालेली आहे. ही शक्ती फक्त मानवालाच मिळालेली आहे. प्राणी विचार करू शकत नाहीत, काहीही न करता मानवाला श्वास घेता येतो. त्याचप्रमाणे आपले विचार देखील श्वासाप्रमाणे सतत चालू असतात. चालणाऱ्या श्वासाला…
Read More...

साई संजीवनी योगा चषक जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा उत्साहात

नाशिक : प्रतिनिधी मालेगाव येथील साई संजीवनी निसर्गोपचार केंद्र व सोहम योगा अकॅडमी यांचा संयुक्त विद्यमानाने साई संजीवनी योगा चषक जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा नुकतीच झाली. तालुका क्रीडा संकुल, मालेगाव येथे ही स्पर्धा झाली. यात 135…
Read More...

प्राचीन उपचार पद्धतीने रोगमुक्त जीवनशैली प्राप्त : डाॅ. तस्मीना शेख

नाशिक : प्रतिनिधी खरे तर निसर्गास अनुकूल जीवनशैली प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. मात्र, तसे न होता धावपळीमुळे तणाव वाढला. त्यातून रोग बळावले. या पार्श्वभूमीवर प्राचीन उपचार पद्धती म्हणजेच निसर्गोपचाराने रूग्णांना परत निसर्गाशी जोडली जाणारी…
Read More...

सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार : अस्थमा

अस्थमा आजार :              ‘ दमा ’ हा आजार एकदा रुग्णाला जडला की रुग्णाचा चांगला दम काढतो. असा हा दमा ज्याला दम लागणे. धाप लागणे श्वास घेण्यास मोठा अडथळा निर्माण होणे. वर्षानुवर्ष औषध उपचार घेऊनही. न दमणारा आजार म्हणजे दमा या आजारास…
Read More...

वाढत्या ताणतणावांमुळे निसर्गाकडे परता : प्रा. राज सिन्नरकर

नाशिक : प्रतिनिधी आपण निसर्गापासून उत्पन्न झालो आहोत. त्यामुळे आपण चांगलेच वागणारे आहोत. पण,आत्यंतीक धावपळीच्या जीवनशैलीमुळे, नकारात्मक विचारांमुळे ताणतणाव वाढले. मग सामाजिक संघर्षही वाढला. या पार्श्वभूमीवर निसर्गाकडे, प्रकृतिकडे परत…
Read More...

योगशास्त्रातील नेट परीक्षेत यशाने करिअरच्या अनेक संधी उपलब्ध : प्रा. राज सिन्नरकर 

 नाशिक : प्रतिनिधी  नेट परीक्षेचा अभ्यासक्रम अथांग महासागरासारखा आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमापेक्षा अधिक सखोल अभ्यास यात आहे. मात्र, या परीक्षेत यश मिळविल्यानंतर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर प्राचीन ॠषींच्या शास्त्रांचा…
Read More...

सामान्य आजार आणि योग व निसर्गोपचार  :  मलावरोध

आजार : मलावरोध              Constipation, बद्धकोष्ठता, कब्ज किंवा मलावरोध हा आजार आधुनिक सभ्यतेचा रोग आहे. मल जेव्हा मोठ्या आतड्यात जमा होतो परंतु काही कारणास्तव तो बाहेर पडत नाही, तेथेच साचून राहतो, त्यास मलावरोध म्हणतात. आज काल जवळ जवळ…
Read More...

चिकित्सकांनी वेगळेपणाची कास धरल्यास  आयुर्वेदासह इतर प्राचीन शास्त्रांचा प्रभावी रीतीने मानवजातीसाठी…

नाशिक : प्रतिनिधी आयुर्वेद हे प्राचीन शास्त्र आहे. मात्र, ते गुप्त ठेवण्याचा आग्रह काही कारणांमुळे पूर्वीच्या काळात होता. साहजिकच त्यामुळे हि दिव्य चिकित्सा सर्वसामान्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहचली नाही. आता यातील चिकित्सकांनी आपल्या…
Read More...